IND vs BAN 2nd ODI Live : नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने; दोन बदलांसह टीम इंडिया मैदानावर

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरणार आहे. त्यात दुखापतीचे ग्रहण काही केल्या पाठ सोडेना झालेय… पहिल्या वन डे आधी रिषभ पंतने मालिकेतून माघारी घेतली, तत्पूर्वी मोहम्मद शमी बाहेर झालाच होता.. अक्षर पटे…India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरणार आहे. त्यात दुखापतीचे ग्रहण काही केल्या पाठ सोडेना झालेय… पहिल्या वन डे आधी रिषभ पंतने मालिकेतून माघारी घेतली, तत्पूर्वी मोहम्मद शमी बाहेर झालाच होता.. अक्षर पटे…

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started